रोबोटिक्स तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे वेळीच ओळखून प्रगत शिक्षण संस्थेच्या सौ. मंजिरीताई निंबकर यांनी रोबोटिक्स कार्यशाळेच्या माध्यमातून फलटण येथील मुलांसाठी पहिले पाऊल उचलले आहे. ‘शालेय मुलांसाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाची गरज आणि फायदे’ ह्याविषयावर पालकांशी संवाद साधण्यासाठी पुन्हा फलटण मध्ये येण्याचे आश्वासन फ्लाईट लेफ्टनंट मनोज जामसांडेकर (निवृत्त) यांनी यावेळी दिले.
http://quriousmind.com/?p=1194